Thane Shahar
Kunabi Samaj Seva Sangh

Kunabi Samaj Seva sangh

 

 

 

 

 

 

 

 

                                           ठाणे शहर                                             कुणबी समाज सेवा संघ

                 ठाणे शहर कुणबी सेवा संघाची स्थापना २००५ साली झाली. तेव्हा पासून सेवा संघ सामाजिक विकास व प्रबोधनाचे विविध उपक्रम राबवत आहे. त्यासाठी समाज बांधवांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याने आत्ता पर्यंत सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पडता आले आहेत .                 

            सेवा संघाच्या वतीने आत्ता पर्यंत वधूवर परिचय मेळावा , विध्यार्थी गुणगौरव सोहळा, विध्यार्थ्यांसाठी व्यवसायिक शिक्षण व मार्गदर्शन शिबीर , स्नेहसंमेलन , उल्लेखनीय कार्य करणारे सेवा निवृत्त समाज बांधव यांचा सत्कार सोहळा इत्यादी कार्यक्रम राबविले जातात . तसेच समाज बांधवांना नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्द  व्हाव्यात म्हणून रोजगार मार्गदर्शन मंडळ सुरू करण्यात आले आहे .

           सेवा संघाच्या उपक्रमा मध्ये कुणबी भगिनी हि सक्रीय सहभाग घेत असून विभागातील महिलांनी बचत गट स्थापन करून यशस्वी पणे ते कार्यरत  आहेत .

           ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी वस्ती गृह उभारणे व कुणबी सेवा संघ भावनाची वास्तू उभारण्या साठी जागा मिळविण्य बाबत विचार सुरु आहेत .

         सेवा संघाचे उपक्रम यशस्वी पणे राबवण्यासाठी प्रत्येक समाजबांधवाचे सहकार्य अपेक्षित आहे.